Featured
Top news
मराठी
Summary
केतन अग्रवालचा खून करण्यापूर्वी सिया गोयलने क्राईम वेबसिरीज पाहून रिसर्च केली होती आणि गुगलवरील सर्व माहिती धुंडाळली होती. अखेर लोहगडावरून त्याला ढकलून खून करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्या बाबतीत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.